Posted by: niteshmalap on: November 29, 2009
मराठी नाटकाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, मराठी नाटकं आणि चित्रपट नवीन कोणती आहेत माहित नाहि पडत, येत्या रविवारि गडकरिला कोणत नाटक आहे ? अशा अनेक ई-मेल्सला काय उत्तर द्यायचे तेच कळत नव्हते. या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधन्यासाठी आम्ही गेल्या काही महिन्यापुर्वी एक ई-मेल सर्वे केला होता. त्या सर्वेचा मराठीथिएटर.कॅामच्या टिमने अभ्यास केला आणि काही [...]