Posted by: niteshmalap on: January 30, 2010
२००४ च्या “श्वास्” या चित्रपटानंतर ऑस्करसाठि पाठवलेला हा दुसरा चित्रपट. या चित्रपटात तसा ओळखीचा चेहरा कोणी फारसा नाही, पण ज्यांनी भारताला चित्रपटनिर्मितीची -ओळख करुन दिली अशा दादासाहेब फाळकेंच्या जीवनावर आधारित असलेला हा “हरिशचंद्राची फॅक्टरी” आज प्रदर्शित होणार आहे. दादासाहेब फाळके हे भारतीय सिनेसृष्टीचे पिता मानले जातात. “हरिशचंद्राची फॅक्टरी” हा आपल्याला बॉलिवुडचा जन्म कसा झाला याची [...]